पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराणी महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम


राज्याचे वने, सांस्कृतीक, मत्सव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून एस. एस. ओ. कॅन्सर केअर सेंटर आणि कॅन्सर चॅरीटी स्ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने दिनांक २२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे आधुनिक मेमोग्राफी व्हॅनचे माध्यमातून स्तन कॅन्सर मोफत तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे तरी तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा ही विनंती भाजपाच्या महिला राज्य सरचिटणीस कु. अल्काताई आत्राम तथा महिला मोर्चा पोंभूर्णा तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे तरी तालुक्यातील महिला भगीनींनी मोफत स्तन कर्करोग शिबीराचा अवश्य लाभा घ्यावा…