
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वणी येथील बीजेपी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर साळी नामक व्यक्तीने साले कुणबी 500 रुपयात विकले जाते कुणब्याची अवस्था खांबावर मुतणाऱ्या कुत्र्यासारखी आहे अशी कुणबी समाजाचे मन दुखावणारी टिपणी केली हा सर्व कुणबी समाजाचा अपमान आहे हे आक्षेपार्य वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व दूर पसरले या टिपणीचा निषेध म्हणून तालुक्यातील सर्व शाखेतून कुणबी समाजाने या तीव्र घटनेचा निषेध व्यक्त केला कुणबी समाजाबद्दल असे दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या सुधीर साळी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतीने तहसीलदार अमित भोईटे यांना देण्यात आले निवेदन देताना एडवोकेट प्रफुल्ल मानकर प्रदीप पुणे अरविंद वाढोणकर अंकित कटारिया गजानन पाल शंकर गायधने भानुदास राऊत राहुल होले पवन छोरीया धवल घुंगरूड अनिल वाट मनोज पेंदोर यमु चाफले शुभम चिडाम अशोक पिंपरे मधुकर राजूरकर विकी इंगळे प्रकाश खुडसंगे सुशील भामकर सतीश डाखोरे राजू देवकर दत्तू दाभेकर मिलिंद इंगोले तात्या बोभाटे विशाल मासुरकर विशाल देवतळे घनश्याम धरणे उपस्थित होते
