
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि ११/११/१०२४ खैरी येथे श्रीराम जिनिंग खैरी येथे भारतीय कपास निगमकडून ( सी सी आय )कापूस खरेदी सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी तिथेच नोंदणी करून आपला कापूस आणावा आजचा भाव 75 21 _₹ होता याप्रसंगी भेट देताना राळेगाव बाजार समितीचे संचालक सुधीर भाऊ जवादे विनोद भाऊ काकडे गजानन भाऊ पारखी सी सी आय चे अधिकारी पाटील साहेब व राळेगाव बाजार समितीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.तसेच अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते
