
.
फुलांच्या शेतीमुळे प्रगतशील व्हा आणि उत्पन्न भरघोस घ्या कृषी तज्ञ शिल्पा काळमेघ( गावंडे ).
इकॉनॉमिक्स ऑफ द प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ सिलेक्टेड फ्लोरिकल्चर प्लांट्स अंडर दि हायटेक विस आ विस् ओपन कल्टिवेशन ग्रोविंग हा
रिसर्च शिल्पा गावंडे( काळमेघ) यांनी केला आहे या रिसर्चमुळे विदर्भातील छोट्या मोठ्या शेतकरींना त्यांच्याकडे एक एकर किंवा एक हेक्टर पेक्षा जास्त किंवा कमी जमीन आणि त्या जमिनीमध्ये कमी पाणी क्षमता किंवा ओली जमीन याच्या यामध्ये फुलांची शेती कशी करायची त्याबद्दल त्यांनी माहिती पुरस्कर केलेली आहे त्याचबरोबर ह्या रिसर्चमुळे जवळपासचे शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील असो विदर्भातील असो त्यांना याचा मोठा फायदा झालेला आहे
शिल्पा यांच्या मार्गदर्शनामध्ये जवळपासच्या शेतकऱ्यांमध्ये कमी कमी क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये आपण फुलांची शेती कशी करावी त्याचबरोबर त्या लागवडीमध्ये आपण दुप्पट कसे करावे आणि आपले आपले उत्पन्न कसे वाढवावे त्याबद्दल या रिसर्च मधून संपूर्ण माहिती त्यांना देण्यात येते त्याचबरोबर या रिसर्चमुळे शेतकऱ्यांचा फायदा हा झपाट्याने होत आहे ह्या देशाच्या माहितीने शेतकऱ्यांची जे हजारो जे उत्पन्न होते ते लाखोच्या घरात पोहोचलेले आहे त्याचबरोबर, शिल्पा यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेली आहे की या देशाचा तुम्ही फायदा घ्यावा आणि जर समजा कोणतीही मदत जर त्यांना लागली तर ते त्यांना सहजरीत्या करण्यात तयार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील काय अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला व आपले उत्पन्न जे आहे ते त्यांनी नक्कीच दुप्पट केलेले आहे त्याचबरोबर फुलाच्या शेतीमध्ये खूप काही आहे त्यांना फुलवण्याकरता जी अडचल जाईल त्या अडचणीचा निराकरण शेतीसंबंधी असो फुलांच्या संबंधित असो हा फुलांचे दुपासना असो फुलांवरील रोगराई असो फुलांवर दिल जे फवारणी असो त्यांची संपूर्ण माहिती देण्याकरता ह्या रिचार्ज मध्ये तसं सांगितलेलं आहे आणि त्याची जेवढी माहिती आहे ती पुरवण्यासाठी सदैव तत्पर आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त राहिलेला आहे आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक फुलबाग फुलबागा तयार झालेल्या आहे त्या आणि फुलबाग सोबतच आपले त्यांनी उत्पन्न सुद्धा भरगोस घेतलेले आहे पारंपरिक शेती सोडून फुल शेतीकडे किंवा फुलांच्या शेतीकडे वळवावा असे आवाहन शिल्पा गावंडे यांनी केलेले आहे.
कृषी तज्ञ शिल्पा गावंडे ह्या विषयांमध्ये 2003 पासून काम करत आहेत आणि त्यांनी 10 पेक्षा अधिक नवनवीन रिसर्च पेपर सुद्धा प्रकाशित केलेले आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल जनरल मध्ये त्यांनी प्रकाशित केलेले आहेत.
