
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सोनालीका ट्रैक्टर कंपनीकडून संपूर्ण महाराष्ट्रत स्कीम देण्यात आली होती! यामध्ये पहिले बक्षीस 65एचपी चे 2 ट्रॅक्टर, दुसरे बक्षीस टाटा पंच कार, तिसरे बक्षीस 25 ग्राम गोल्ड 6चौथ्या बक्षीस रॉयल एनफिल्ड 12मोटरसायकल पाचवे बक्षीस रोटवेटर रव ल इ डी टीवी,फ्रिज,वाशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर, व डिनर सेट असे एकूण 1101 बक्शहिस ची स्कीम सोनालिका कंपनीकडून 15 ऑगस्ट ते 08 नोहेंबर 2024 पर्यंत देण्यात आली होती. या लकी ड्रॉ ची सोडत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली स्कीम मध्ये शुभम एंटरप्रायजेस यवतमाळ कडून 142 ग्राहकांचा सहभाग होता यामध्ये एकूण 28 ग्राहकाना यश मिळाला ट्रॅक्टर ची खरेदी करणारे 1)श्री प्रविनभाऊ पन्नासे हे सोनालीका कंपनीचा 25 ग्रॅम गोल्ड विजेते ठरले आहेत, तसेच 2)दिलीप कुमरे.संदीप कडूकार. संजय गजबे हे वॉशिंग मशीन 3)सलीम पठाण. स्वप्नील पाटील यांना मोबाईल तर४.प्रज्वल गावंडे.आझाद बेग. गोपल शेंडे.प्रतीक इखार. शुभम खंदारे.सादिक शेख मिक्सर आणि५.शेख अहेफोज. महिंद्रा राठोड.अश्विनी खडसे.योगेश राठोड .सय्यद वकील .निलेश राठोड.अंकेश नरोटे.श्रावण पुस्नाके.चेतन कानोरकर.महेंद्र कोल्हे वस्तूचे शुभम एंटरप्रायजेस यवतमाळ येथून बक्शीस वितरित करण्यात आले. लकी ड्रॉ चे आयोजन शुभम एंटरप्रायजेस यवतमाळ येथे प्रोजेक्टर स्क्रीन लावून आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी सर्व ग्राहक बांधव शेतकरी बांधव त्याचबरोबर श्री गोविंद डाबरीवाल, अनमोल डाबरीवाल सोनालिका कंपनीकडून मा.श्री.लादे सचिन(TM), मॅनेजर राकेश शर्मा आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
