कलावंत मार्गदर्शन सभेचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सर्व तालुकाध्यक्ष,तालूका वारकरी आघाडी प्रमूख,तालूका महीला आघाडी प्रमूख,यूवा कलावंत आघाडी प्रमूखांना सूचना….
आपणास सूचीत करण्यात येत आहे की, जिल्ह्यातील समितीच्या तालूका कार्यकारिणी पदाधिका-यांच्या कामकाजाचा आढावा
,घेण्यासाठी विधान सभा मतदार संघ क्षेत्र निहाय सभा घेण्यात येत आहे, त्या दृष्टीने पहीली सभा,राळेगाव येधे होत आहे, ह्या सभेला राळेगाव मतदार संघातील समितीचे राळेगाव ,कळंब, बाभूळगाव तालूक्यातील सर्व आघाड्यांचे प्रमूख पदाधिकारी ऊपस्थित राहतीलच ,परंतू ह्या सोबतच जिल्ह्यातील ईतर तालूक्याचे तालूकाध्यक्ष व आघाडी प्रमूखांना सूध्दा आमंत्रीत करण्यात येत आहे.ह्या सभेमधून त्यांना त्याच्या क्षेत्रात सभा घ्यावयाच्या तयारी बाबत दिशानिर्देश घेता येईल . तेव्हा ह्या सभेला आपली ऊपस्थिती अनिवार्य व आवश्यक आहे. सभेला विदर्भ विभागीय प्रदेश प्रमूख,मा.मनोहर शहारे
प्रदेश कार्याध्यध्यक्ष,मा.सिध्दार्थ भवरे,जिल्हाध्यक्ष,मा.अविनाश
बनसोड,जिल्हा वारकरी आघाडी प्रमूख,मा.मारोतरावजी ठेंगणे,जिल्हासंघटक,
मा.अशोकराव ऊम्रतकर, महासचीव मा.रमेश भाऊ वाघमारे ई.पदाधिकारी ऊपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
आपला स्नेही
ॲड.श्याम खंडारे,राष्ट्रीय महासचीव