सैनिक पब्लिक स्कूल वडकी ने तालुक्यातून पटकावले प्रथम स्थान…

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकी येथिल विद्यार्थ्यांनी _
लखाजी महाराज विद्यालय झाडगांव द्वारा आयोजित तालुका स्तरिय मुले मुली कब्बडी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती या मधे ज्युनियर कॉलेज वडकी च्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकवला या मधे सहभागी विद्यार्थी यश जुमनाके ,धनराज वाठोडे, उत्कर्ष आत्राम, पवन सिदाम, सोहम गेडाम, शिवम जांभूळकर ,तुषार केराम, तुकाराम टेकाम, शिवम पेंदोर व देवा सिडाम यांचा सहभाग होता
कब्बडी साठी वर्ग शिक्षक प्रफुल्ल चौथे तसेच क्रीडा शिक्षक राकेश कुमार दुहन व जितेन्द्र यादव यांनी मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांच्या यशा बद्दल शाळेचे अध्यक्ष रणधीर सिंग दूहन, सचिव सत्यवान सिंग दुहन आणि प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) यांनी कौतुक केले तसेच परिसरात सर्वत्र विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गुणगान होत आहे.