
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. 12 मार्च रोजी होळीच्या पूर्व संध्येला नशाबंदी मंडळातर्फे नशा मुक्त होळीचे संकल्पना ॲड रोशनी ताई वानोडे यांनी मांडून नशा मुक्त होळीचे दहन राळेगाव येथील नवीन वस्ती प्रभा,ग क्रमांक 15 मध्ये करण्यात आले या होळीची दहन करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर भूपेंद्र जी कारीया युसूफ अली सय्यद ,बाळूभाऊ धुमाळ, माधुरी ताई डखोरे, सूत्रसंचालन युसुफ़ अली सय्यद , यांनी केले. येनोरकर सर, मामा चांदे, गजानन गिरी, सौ. गिरी, अर्चना ठाकरे, अनुष्का धुमाळ व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते. व्यसनांची प्रतिकात्मक होळी साजरी करून व्यसना पासून दूर राहण्यासाठी संकल्प केला.
