
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महावीर जन्म कल्याणक महोत्सव निम्मित भारतीय जैन संघटना यवतमाळ चा वतीने सभेचे आयोजन करण्यात आले, सभाचा सुरवातीला नवकार महामंत्र चे पठण करण्यात आले, या वेळेस विविध कार्यक्रमचा विषया वर चर्चा करण्यात आली, अध्यक्ष उमेश बेद , संदीप कोचर, आदेश लुणावत, उपस्थित होते अशोक कोठारी यांनी संचालन केले या वेळेस जैन सेवा समिती चे नवनिर्वाचित अध्यक्ष महावीरजी भन्साली प्रमुख स्थानी होते, या वेळेस प्रकल्प अधिकारी म्हणुन अंशुल तातेड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, व सह प्रकल्प अधिकारी म्हणुन हर्ष भरूट, पियूष तातेड, आशिष देसाई यांची नियुक्ती करण्यात आली व या सभेला माजी अध्यक्ष रमेश खिवसरा, विजयकोटेचा, सुनील भरुट, संजय झांबड, राजेंद्र गेलडा, शाम भन्साली, गौतम कटारिया, संतोष गादीया, कस्तुर सेठिया, रवी बोरा, तिलकराज गुगलिया, कुणाल पोकर्णा, मयुर मुथा, अक्षय लोढा, हर्षद बोरा, दीपक बोरा, सुनय ओस्तवाल, तुषार सकलेचा, सम्यक सुराना, शुभम छाजेड़, प्रियंक लाठीवाला, शुभम खीवसरा, ऋषभ बोरा, मोहित सुराना, आनंद काकलिया, अंकित जैन, आदि उपस्थित होते
