
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वेदांत प्रभाकर लाकडे यांने जेईई परिक्षेत 98 स्कोर करुन तो एडव्हास परीक्षेसाठी पात्र ठरला,आज दिनांक 2/6/2025 रोजी एडव्हास परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि वेदांत आय आय टी साठी पात्र झाला,एडव्हास परीक्षेचा त्याचा रैंक ओबीसी प्रवर्गातून 5967 व सी आर एल रैंक 22071 आहे,तो आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील व गुरुजंनाना देतो.
वेदांत चे वडील गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे व आई गृहिणी आहे.सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे, प्राचार्य राजेश शर्मा, प्राध्यापक अनिल चाफले व प्राध्यापक श्रीहरि नरड यांनी त्याचे अभिनंदन केले.
