ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज :निवडणूक अधिकारी रमेश कोळपे वरोरा

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY

वरोरा तालुक्यातील 81 ग्रामपंचायती पैकी 78ग्रामपंचायतीच्या 716सदस्यांच्या निवड साठी 23डिसें पासुन अर्ज भरण्याची सुरवात होणार आहे.या निवडणुकीसाठी प्रशासना द्वारे पूर्णपणे तयारी झाली असल्याची माहिती आज झालेल्या पत्रपरिषदेत वरोरा तहसीलदार रमेश कोळपे यांनी आज दिली.
देशात कोविड 19 च्या प्रकोपामुळे वरोरा तालुक्यातील दहेगाव,सालोरी,अर्जुनी वगळता उर्वरित 78 ग्रामपंचायती मध्ये निवडणूक घेता आली नाही, या साठी प्रशासन द्वारे पूर्णपणे तयारी झाली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.