

उमरखेड तालुका प्रतिनिधी=-–विलास तुळसीराम
राठोड(ग्रामीण)पत्रकार
=: आज सकाळी 11 वाजता निंगनूर येथे प्रथमच उमरखेड ढाणकी निंगनूर मार्ग माहूर बस चालू झाल्याने सर्व प्रवा शांमध्ये आनंदाचे वातावरण होते बस निगनूर
बस स्टॉप वर येताच निंगनूर येथील सरपंच सुरेश बरडे व शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा माजी उपसरपंच अंकुश राठोड यांनी बस चालक व वाहक तसेच मिलिंद चिकाटे साहेब व चव्हाण साहेब आणि पत्रकार बंधू यांची स्वागत करून बस चालू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला व सर्वांचेआभार मानले
