
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
स्मृती व्यवहारे यांची जे. सी. आय.राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष पदी निवड तर राखी यमसीवार यांची सचिव पदी निवड करण्यात आली .नियुक्ती दि.४/१२/२०२० रोजी २०२१ जे. सी.आय कार्यकारणी बैठक मध्ये कार्यकर्त्यांच्या एकमताने ही निवड करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये ट्रेनर मधूस्मिता पाढी,उपाध्यक्ष ट्रेनिंग प्रफुल्ला धोपटे,मनीषा पुन,श्रर्ली हाडके,मोनिका पाटणकर,मीना मेहता, यांची निवड झाली. झालेल्या नेमणुकीत सौ. रेखा बोढे,जयश्री शेंडे,डॉ. श्रमा बोढे, माजीअध्यक्ष सुष्मा शुक्ला,रोहिने गुडेकर,सुनंदा तुंम्बडे,सपना पोरेडडीवार,इत्यादी उपस्थित होते.
