शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चिमूर शहर बंद, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सहभाग

प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर

मागील १३ दिवसापासून पंजाब हरियाणा येथील शेतकरी कृषी बिलाच्या विरोधात आंदोलन करून बसले आहे तरी याला समर्थन म्हणून संपूर्ण देशभरात भारत बंद याची जाहिरात झाली होती व आठ डिसेंबरला संपूर्ण देशभरामध्ये भारत बंद करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आज चिमूर येथे बंद करून शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले व संपूर्ण चिमूर मध्ये बाईक रॅली काढून आंदोलनाला समर्थन दिले…