

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर
अमेरिकन राजदूत यांनी घेतली ताडोबातील वाघाचे दर्शन. भारतामध्ये अमेरिकेचे राजदूत डेव्हिड रेंज यांनी सोमवार व मंगळवार ला कोलारा गेट वरून सकाळी सफारी केली असता छोटी तारा व तिचे तीन बछडे आणि माया वाघीण चे दर्शन झाले रेंज यांनी आपल्या कॅमेरामध्ये फोटो घेतले डेव्हिड रेंज हे आपल्या संपूर्ण परिवारासह ताडोबा व्याघ्र प्रकल्प यात प्रवेश केला ते रविवारी दुपारी बारा वाजता नागपूर वरून कोलारा गेट जवळील बांबू फॉरेस्ट रिसॉर्ट इथे थांबले होते.
