
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर
समाधान फौंडेशन, चिमूर
गुरुदेव ग्राम विकास मंडळ,चिमूर
कौशल्यपलम बहुउद्देशिय . संस्था, चिमूर आणि
रेनबो ब्लड अँड कंपोनंट बँक, नागपुर यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन शनिवार दि- 05/12/2020 रोजी गुरुदेव ग्राम विकास मंडळ, चिमूर येथे करण्यात आले होते. चिमूर शहरातील सैकडो नगरवासियानी रक्तदानात भाग घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी या निमित्याने दाखवली. आयोजकांनी या सर्व रक्तंदात्यांनचे आभार मानले आहेत.आयोजक संस्थांनी केलेलं हे कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्यामुळे आयोजक संस्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या निमित्याने देण्यात आली.
