

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर
भारताचा उत्कृष्ट क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह ताडोबाला दिली भेट
आज दि. 25/1/2021 सकाळी 10:07 मि. द बाँबु फारेस्ट या हॉटेल ला आहेत. त्यांची सफारी 2.00 अलीझंजा या गेट वरून होणार आहे आणि ते दोन दिवस ताडोबात थांबणार आहे अशी माहिती कळते.
