
दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमुर येथे क्रांतिदिन व आजादी गौरव पदयात्रा हुतात्मा स्मारक येथुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार डॉ.अविनाश भाऊ वारजुकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. व चिमुर शहरात चिमुर विधानसभेचे नेते तथा माजी अध्यक्ष जि. प. डॉ. सतिश वारजुकर यांचे उपस्थित हुत्तामा स्मारक पासुन ते मेन रोड मार्ग, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व राष्ट्रांत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेहरू चौक , मार्केट लाईन , अभ्यंकर मैदान येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून एस बी आय मार्ग , मेन रोड, डोंगरावार चौक येथे शहीद बालाजी रायपुरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि मेन रोड मार्ग तालुका काँग्रेस कार्यालयात पदयात्रा समारोप करण्यात आली या पदयात्रेचे नेतृत्व डॉ.सतीश वारजूकर यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजारसमेती सभापती माधवबापू बिरजे, किशोरबापू शिंगरे, माजी महिला जिल्हा उपाध्यक्ष्या लताताई अगडे , प्रमोद चौधरी तालुका अध्यक्ष नागभीड कॉंग्रेस कमिट यांनी उपस्थिती दर्शविली यावेळेस संजय घुटके तालुका अध्यक्ष चिमूर काँग्रेस कमिटी ,विजय गावंडे कार्याध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमिटी , अविनाश अगडे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी , विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी चिमूर,धनराजजी मालके , महिला तालुका अध्यक्षा सविताताई चौधरी, विनोदभाऊ रणदिवे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चिमूर , नंदकिशोर गावंडे, ओमजी खैरे,रहमान पठाण, शुभास भंसोड, विनोद ठाकुनकर ,ऍड.अरुण दुधनकर, देविदास मोहिणकर , घनश्याम रामटेके, दीपक कुंभारे , पप्पू शेख ,पवन बंडे, अफरोज पठाण ,विधानसभा अध्यक्ष यु.कॉ.रोशन ढोक, उपाध्यक्ष नागेश चट्टे जिल्हा महासचिव गौतम पाटील,नाजेमा पठाण, गीतांजली थुटे, वणिताताई मगरे ,ममता भीमटे, वैशाली शेंडे,अन्सारी, कल्पना ताई इंदूरकर, नितीन कटारे, तुशार शिंदे,आकाश श्रीरामे, प्रीतिताई दिडमुठे,अक्षय नागरीकर, जैद्रत खोब्रागडे,व तालुका काँग्रेस,तालुका महिला काँग्रेस, शहर काँग्रेस, शहर महिला काँग्रेस, तालुका युवक काँग्रेस व युवती काँग्रेस व संपुर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
