भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवास स्थानी अभिवादन

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर

लोकहीत महाराष्ट्र चिमूर व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर निवास स्थानी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कोरोना नियमावली पाळून अभिवादन करण्यात आलेयावेळी भाजपचे शहर महामंत्री सुरज नरुले ,जयंत गौरकर, विशाल राचलवार, विकी कोरेकर,
आशिष बारसागडे उपस्थित होते