

चिमूर-शंकरपूर-शासनाच्या आदेशानुसार सोमवार पासून मुक्ताई पर्यटन स्थळ बंद करण्यात येत आहे शासनाच्या पुढील आदेशा पर्यंत कुणीही येऊ नये असा इशारा वीरांगना मुक्ताई ट्रस्ट डोमा चे अध्यक्ष श्री.रामराम जी ननावरे यांनी दिला आहे.
निसर्गाचे सौन्दर्य लाभलेले मुक्ताई पर्यटन स्थळ कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव मुळे पर्यटकांन विनाच वाहणार आहे.मागिल2 वर्षा पासून कोरोना मुळे बंद करण्यात आला होता परंतु तो परत सुरू करण्यात आला होता परत कोरोनाच्या लाटेमुळे बंद करण्यात येत आहे त्यामुळे पर्यटकांन मध्ये नाराजी दिसून येत आहे पुढील शासनाच्या आदेशा पर्यंत बंदच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
