
चिमूर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने तालुका आरोग्य प्रशासनाने जागरूक राहून जनतेला सेवा देण्यासाठी तत्पर राहण्याचे जिल्हा परिषद चंद्रपूर उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर यांनी सांगत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लसीकरण बाबत संपूर्ण माहिती घेतली जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन वैधकीय अधिकारी यांचे कडून सविस्तर कोरोना लसीकरण ची माहिती घेऊन आरोग्य केंद्राच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी ग्राम पंचायत कोलारा चे उपसरपंच सचिन डाहूले अरुण सालेकर आदित्य कारेकर उपस्थित होते
