मोठी बातमी:नगर परिषद क्षेत्रातील कोरोना केअर सेंटर करिता ऑक्सिजन कांसेंट्रेटर मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी मिळाली प्रशासकिय मान्यता

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर

कोविड 19 रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी कर्तव्यदक्ष असलेले
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातून चिमूर
नगर परिषद क्षेत्रातील कोरोना केअर सेंटर करिता ऑक्सिजन कांसेंट्रेटर मशीन तातडीने खरेदी करण्यासाठी मिळाली प्रशासकिय मान्यता

ऑक्सिजन कॉसेस्ट्रेटर मशीन 10 नग 10 लिटर चे किंमत 9 लक्ष 15 रु जिल्हाधिकारी यांनी दिली
प्रशासकीय मान्यता

लवकरच उपलब्ध होणार ऑक्सिजन मशीन ….
.