
जर कुंपणच शेत खायला निघालं तर शेताची रखवाली होणार ती कशी ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, याचीच री ओढत पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या कर्त्यव्याला जनतेची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असताना स्वतःच ते कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. कायदा सूव्यवस्थेचे धिंडवडे काढत सर्व अवैध धंदेवाईक यांना एक प्रकारे राजाश्रय देत होते . पण आज धडक कारवाई पाहायला मिळाली.
वणी तालुक्यातील सुकनेगाव येथील अवैध धंदे धंदे जोरात सुरु आहेत अशी माहिती गावातील नागरिक सतत पोलीसांना देत असतात गावातील नागरिक नेहमी प्रमाणे खुपचं ञास सहन करावा लागत होता आज पोलीसांनी धाड टाकल्याने गावातील नागरिकांना समाधान व्यक्त केले पुढील तपास वणी पोलीस करीत आहे .
प्रतीनिधी: नितेश ताजने वणी
