
सध्या अनेक विद्यार्थी खासगी शिकवणी लावत अनेक ठिकाणी महागडे कोर्सेस करत अभ्यास करत असतात परंतु काही विद्यार्थी असेही असतात जे कोणत्याही खासगी शिकवणी न लावता फक्त शालेय शिक्षण घेत प्राविण्य प्राप्त करतात त्यामध्येच एक म्हणजे अनुज शरद तराळे .वणी येथील मॅक्रोन स्टुडंट्स अकॅडमी सीबीएससी वर्ग 10 मध्ये, अनुज शरद तरारे, यांनी 93.8% गुण घेऊन प्राविण्य प्राप्त केले आहे विशेषतः कोणतीही शिकवणी वर्ग नाही, यशाचे श्रेय शाळेची मुख्याध्यापिका, समस्त शिक्षक वर्ग व आई वडील यांना देते, प्रसंगी विदर्भ ओबीसीवादी चळवळ चे समस्त पदाधिकारी यांनी अनुजचे अभिनंदन केले आहे,
