
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
वणी तालुक्यातील कायर गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात ञास सहन करावा लागतो आहे मात्र प्रशासनाचे लक्ष आढळुन येत नाही. खानावळ झालेत बियर बार तीन – चार धंद्याला मोठ्या प्रमाणावर प्रशासन प्रतीसाद देत असल्याचे दिसून येते आहे असे सरपंच व गावातील नागरीकांचे मत आहे.
