पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त पोलिस व मिल्ट्री ट्रेनिंग युवकांना ˈनैप्‌किन्‌ वाटप

प्रतिनिधी:अंकित निवलकर

विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या जन्मदिना निमित्ताने बल्लारपूरातील पोलीस व मिल्ट्री ट्रेनिंग युवकांना ˈनैप्‌किन्‌ वाटप करण्यात आले . हजारो युवक प्रत्येक वर्षी पोलिस किंवा मिल्ट्री भरती साठी खूप मेहेनत करत असतात .सकाळ पासून कुठल्याही प्रकारची चिंता न करता ते पोलिस भरती साठी जिवापाळ व्यायाम करत असतात . त्यांच्या जिद्दी ला सलाम करत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. हरीशजी कोत्तावर व माजी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष श्री. शिवा रावजी यांच्या नेतृत्वाखाली युवकांना ˈनैप्‌किन्‌ वाटप करण्यात आले .

या कार्यक्रमात बल्लारपूर युवक काँग्रेस अध्यक्ष शहर श्री. निशांत आत्राम, बल्लारपूरतालुका माजी अध्यक्ष NSUI श्री.जिशान सिद्दीकी, बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस मीडिया प्रभारी श्री. अंकीत निवलकर,अमोल काकडे ,अक्षय देशमुख इत्यादि उपस्थित होते.