जवळगाव शिवारात एकाचा खून आरोपीचा शोध सुरू.

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे गाव शेजारी खून केल्याची घटना घडुन आली मर्त व
व्यक्तीचे नाव देविदास खेरबाजी बासरकर वय ५०_५५वर्षे असुन त्या पश्चात एक मूलगा दोन मुली असा परिवार आहे शेती मध्ये पाणी देण्यासाठी जात असताना ही घटना घडली अशी चर्चा गावातील नागरिकांन मध्ये होताना दिसत आहे ही घडताच गावातील त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस टेशनला कळवताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पूढील घटनेचा तपास पोलिस कर्मचारी करीत आहेत.