“कवी स्वप्नील सरडे” यांची ◆काव्यगंगा प्रतिनिधीक काव्यसंग्रह◆ मध्ये कविता प्रकाशित…

प्रतिनिधी:स्वप्नील सरडे,वर्धा


महामानवावर आणि महामानवावरील आधारित असलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे “काव्यगंगा” काव्यसंग्रह यामध्ये महाराष्ट्रातील कवींच्या कविता मागवल्या गेल्या होत्या. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील “कवी स्वप्नील सरडे”, यांची “सरदार पटेल” ही महामानवावर आधारित कविता या काव्यसंग्रहांमध्ये प्रकाशित झाली. यामध्ये महाराष्ट्रातील खूप कवींचा समावेश आहे. या काव्यसंग्रहाचे संकल्पना/संपादिका “गँगा सपकाळे गाधोदेकर” या आहेत. कवी स्वप्नील सरडे यांच्या शेतावरील काही वऱ्हाडी कविता पेपर व सप्ताहिक ला प्रकाशित आहे. तसेच “शिक्षक साहित्य परिषद महा. राज्य” द्वारा आयोजित “पहिले मराठी राज्यस्तरीय शिक्षक साहित्य सम्मेलन, अमरावती”. येथील मराठी काव्यसंग्रहामध्ये “माय मराठी” ही कविता प्रकाशित झालेली आहे.