पांढरकवडा येथे निवडणूकीदरम्यान राडा

लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/Kd29LKEGZMEK4Va1KfjbQ7

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

पांढरकवडा – २१/१२/२०२०

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक, पांढरकवडा येथे चालू असताना मतदान केंद्राजवळ राडा झाल्याची घटना घडली, मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही पक्षविरहित असली तरी सर्व गटाने व पक्षाने आपली शक्ति पणाला लावल्याचे दिसले व ही निवडणूक समोर येणार्‍या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची दिशा ठरवेल..

मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही तालुक्यातील सर्व पक्ष व गट यांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे, उद्या म्हणजेच २३ डिसेंबर रोजी निकाल लागणार असून कोण निवडून येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल व निकाल हा तालुक्यातील नवीन राजकिय समीकरणचा उगम असेल..