

प्रतिनिधी:सुमित चाटाळे
लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/Kd29LKEGZMEK4Va1KfjbQ7
करंजी येथिल सर्वीस रोड दुरुस्ती करीता शिवसेनेचे तिरुपती भाऊ कंदकुरीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुर वरुन यवतमाळला जाणारी वाहतुक रोखून धरण्यात आली.ह्या वेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता आंदोलनादरम्यान A P I श्री संगीता हेलोंडे यांनी NHI चे अधीकारी श्री बयास साहेब यांच्याशी चर्चा करुन प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याचे आश्वासन दिले त्या नतंर आंदोलन मागे घेण्यात आले.ह्या वेळी आंदोलना मध्ये संजय कुंडलवार,बाबुलाल चव्हाण,अतुल चोपडा,आंनद भाऊ साठे, नारायण वासेकर,संजयभाऊ आंटकर,भिमरावजी आत्राम,नागसेनभाऊ भगत,संतोष आडे,किशोर आडे,क्रिष्णा गजबे,धनराज दहीगुडे,रुपेश राठोड,संतोष पवार,प्रनित भेले,प्रतिक वाघमारे,सुनिल चव्हाण,जिवन राठोड,सागर मुळे यांनी सक्रीय सहभाग घेत आंदोलनाला यशस्वी केले.
