
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील गणेश वाडी तांडा येथील रहिवासी असणारा जयसिंग धनसिंग आडे शेतकरी बँके सह खाजगी कर्ज रोक रकम चार लाख रुपये कर्जाने कंटाळून जयसिंग धनसिंग आडे यांनी आज दिनांक 25 डिसेंबर चार वाजेच्या सुमारे पाॅइजन घेतले असे त्यांच्या मुलाला त्यांनी सांगितले व त्यांनी त्वरित हिमायतनगर ग्रामीण रुग्णालया कडे हलवण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी पहाटे पाच वाजेच्या सुमारे अंतिम श्वास ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर यथे घेतला जयसिंग धनसिंग आडे यांचे वय 56 वर्षे असून दोन मुले दोन मुली असा त्याचा परिवार आहे मागील अतिवृष्टीने शेतामध्ये काहीच पिकला नाही व महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेचा लाभही मिळाला नाही म्हणून मागील काही दिवसापासून त्यांनी घरामध्ये सतत सांगत राहायचा व चिंतेत राहायचा व त्यांचे मुलांनी त्यांना बोलल्यास कसे घर चालवायचे व कर्ज कसे फेडायचे त्यांनी नेहमीच चिंतेत राहायचे असे त्यांचे नातेवाइकांनी माहिती दिली.
