टिम मोदी स्पोर्टर संघ यांच्या मार्फत कोरोणा योद्धांचा सत्कार

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर


हिमायतनगर भारतीय जनता पार्टी वाढोणा टिम मोदी स्पोर्टर संघ
यांच्या मार्फत आपल्या देशाचे कर्तव्य दक्ष पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या कार्यास सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुलिस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी भाजपा टिम मोदी सपोर्टर संघाचे प्रदेश अध्यक्ष शहानुर जी पटेल
पुलिस मित्र संघटना मराठवाड़ा अध्यक्षा तथा टिम मोदी सपोर्टर संघ नांदेड जिल्हा सरचिटणीस विजया काचावार म्याडम यांच्या आदेशानुसार
हिमायतनगर तालुक्यातिल करंजी सरसम सोनारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी ज्यानी कोरोणाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रात्री बे रात्री जनतेची सेवा केली असे सरसम आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना प्रोत्साहन म्हणुन त्याचा देखील कोरोणा योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे व इतर ग्रामीण भागातील जनतेला सेवा देण्यासाठी पुर्ण दिवस लोकांची मदत केली त्या
अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा देखील करोना योध्दा म्हणुन पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित करंजी चे सरपंच पोलीस पाटील टिम मोदी सपोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी करंजीकरतालुका अध्यक्ष विनोद दुर्गेकर सोनारीकरउप तालुका अध्यक्ष माधवराव पाटीलतालुकासरचिटणीस जयवंत पतंगे तालुका सचिव विश्वनाथ देवसरकर
सुर्य ग्रुप चे जिल्हा अध्यक्ष राज गाडेकर करंजीकर टिम मो स चे कामारी सर्कल प्रमुख कृष्णा कान काटे व भाजपा टिम मोदी सपोर्टर संघ हिमायतनगर जि नांदेड सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते