दहेली तांडा ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर

केळापुर तालुक्यातील ग्रामपंचायत दहेली तांडा अविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पंचायत समिती सभागृह पांढरकवडा येथे पार पडला, मागील तीन पंचवार्षिक निवडणूक ही अविरोध करून दहेली तांडा या गावाने तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे..
यावेळी सभापती पंकज तोडसाम, मा.शिवसेना तालुकाप्रमुख तिरुपती कंदकुरीवार,सुभाष भाऊ राठोड,धनराजभाऊ राठोड,धरमराठोड,रामराव राठोड,धनराज चव्हाण समस्त शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते