जे . सी . आय. राजुरा रॉयल्स द्वारा मास्क व सॅनिटायझर वाटप

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा


आज दिनांक 2जानेवारी 2021 ला जे .सी .आय राजुरा रॉयल्स ने मास्क व सॅनिटायझर चे अनेक ठिकाणी वाटप केले . कार्यक्रमात जे .सी . आय. राजुरा रॉयल्स ची नवनिर्वाचित अध्यक्ष जे.सी.स्मृती व्यवहारे नवनिर्वाचित सचिव जे.सी.राखी यामसनीवार, पूर्वध्यक्षक जे.सी.सुषमा शुक्ला ,जे. सी.जयश्री शेंडे , जे.सी मीना महतो , जे.सी.सुषमा रामटेके, जे .सी. डॉ.क्षमा बोढे, जे.सी.सुनंदा तुंबडे , जे.सी. रेखा बोढे, जे.सी.मधूस्मिता पाढी, जे.सी प्रफुल्ला धोपटे, जे.सी.शर्ली हाडके, जे.सी.सुशीला पोरेड्डीवर , जे.सी. रेखा बोढे , जे.सी.डॉ मोनिशा पाटणकर ,जे.सी. प्रणाली वाघमारे इत्यादी सदस्यांचा सहभाग होता. कोविड च्या या स्थितीत मास्क व सानिटायझर आपल्याला अत्यंत उपयोगी आहेत हे या प्रसंगी पटवून देण्यात आले.