
दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी श्री. गोकुल बंसोड़ फार्मासिस्ट यांचा जन्मदिवसा निमित्य 17 जानेवारी रोजी डॉ हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिति , चंद्रपुर यांच्या ‘आश्रय ‘ ठिकाणी लहान बालकासोबत आपला जन्मदिवस साजरा करण्यात आला . आश्रय येथील लहान मुलांसोबत आपला जन्मदिवस साजरा करताना त्यांच्याशी चर्चा करण्यात आले तसेच मुलांची इच्छा काय आहे पुढे चालून काय बनायच आहे अश्या अनेक चर्चा व मनोबल वाढवन्यात आले तसेच वैद्यकीय टीम व मित्र मंडळानी फ्रूट्स वाटून आनंद साजरा करण्यात आला . या वेळी गोकुल बंसोड़, डॉ नेहा रांगेरी, डॉ आकाश फोकमारे, सन्तोष दिकुंटलावार, राजेश चेडगुलवार, प्रज्वल बोरकर, यतीश उपाध्ये, प्रणय बसाशंकर, चेतन लांडे, सुराज नवाले, सूरज झाडे, आरती टिकले, इत्यादी सहकारी मित्र मंडळ उपस्तित होते.
प्रतिनिधी:पियुष भोगेकर चंद्रपूर
