
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
वरोरा:– वरोरा तालुक्यातील उखर्डा गट ग्राम पंचायत वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चां झेंडा , राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वात रा, यु, काँ चे उमेदवार निवडून आले. ७ पैकी ६ उमेदवार निवडून येऊन उखर्डा गट ग्राम पंचायत वर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चां झेंडा रोवला . उखर्डा गावातली बंधू भगिनींचे उमेदवारांनी आभार मानले . विधानसभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर यांच्या मार्गदर्शनखाली ही निवडणुक लढविली व भरघोस मतांनी विजयी झाले .
