

गोंदिया- आज मौजा फत्तेपुर ला नवनिर्वाचित सदस्यामधुन सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी निवड करण्यात आली . या ग्राम पंचायत ला भारतीय जनता पार्टी चे सदस्या चे वर्चस्व असल्यामुडे यात श्रीमती वनिता ताई बघेले हे सरपंच व धनंजय रीनाईत हे उपसरपंच म्हणून यांची निवड सदस्या नी केली. या निवडणुकीत प्रामुख्याने ग्रा प सदस्य सुनिता राऊत, समिता ऊके,खुसेन्द्र खोब्रागडे, कैलाश कोहडे, अध्यक्ष . निवडणूक अधिकारी म्हणून ददमलकर आणि बोरकर सर,त्याप्रमाणे ग्रामसेवक चामट,तलाठी, पोलिस पाटिल भुमेस्वरी ताई रीनाईत . ह्याच प्रमाणे गावातील नागरिक उपस्थित होते. निवडणूक ही अतिसय शांतिपूर्वक पार पडली.
उपसरपंच धनंजय रीनाईत यांनी आभार व्यक्त करत सर्वाना सोबत घेऊन सर्वांगीण विकास करु असे मत त्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केले.
प्रतिनिधि : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३
