

गोंदिया-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपुर ला दि २७-०३-२०२१ शनिवार ला शाळा यवस्थापन समितिची निवडणूक घेण्यात आली .
कोविड-19 च्या निष्कर्ष प्रमाणे शाळा यवस्थापन समितिची निवडणूक झाली. निवडून आलेले पालक त्यामधुन शाळा यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्रीमती पुस्तकला नरेंद्र पारधी यांची निवड करण्यात आली.
सोबतच उपाध्यक्ष अनिल खेमराज पटले व खालील प्रमाणे सदस्य विणा पटले, सुनील गजभिये,समिता कोहळे,कंचना राउत , देवाजी रहांगडाले, डिलेस्वरी रिनाईत,नीता पारधी,सुनील पारधी,ज्ञानेस्वर रहांगडाले, अशे सर्व सदस्यांची निवड करण्यात आली.
या निवडनुकित सरपंच उपसरपंच, सर्व ग्रा प सदस्य , मुख्यधापक कुरंजेकर सर,बिसेन सर,नागपुरे सर,बावनकर मैड़म, ब्रम्हणी मैड़म,कोहवे मैड़म,बावनकर मैड़म व शा.यवस्थापन समिति माझी अध्यक्ष संतोष खोब्रागड़े व समस्त पालकवर्ग यांच्या उपस्थितित सर्वानुमाते निवड करण्यात आली.
प्रतिनिधि : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३
