ग्राम भजेपार ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

प्रतिनिधि-शैलेश अंबुले तालुका तिरोडा ७७६९९४२५२३

तिरोडा- ग्राम भजेपार ला रखडलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आज मा.
आमदार विजयभाऊ रहांगडाले भूमिपूजक यांच्या उपस्थितित पार पडले. या कार्यक्रमाला अध्यक्ष मदन पटले मा. उपाध्यक्ष जि. प.गोंदिया , विषेश अतिथि रजनीताई कुंभरे मा.जि. प सदस्य ,
प्रमुख अतिथि वर्षाताई पंधरे सरपंच , श्री लेखीराम जी बोपचे उपसरपंच , ग्राम पंचायत सदस्य व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.