
प्रतिनिधी:उमेश पारखी
दि. 17/ फेब्रुवारी/ 2021 रोज बुधवारला
स्थळ – झरण मेन रोड, वेळ – सकाळी 11 वाजतापासून
प्रमुख मागण्या:- 1) कान्हाळगाव अभयारण्य रद्द करा.
2) पेसा कायदा लागू करा
3) वनग्रामांना मुक्ती ग्राम विकासाचा दर्जा
देण्यात यावा.
आंदोलनात सहभागी
होणारे मान्यवर :- 1) बापूरावजी मडावी
जिल्हाध्यक्ष गो.ग. पा. चंद्रपूर
2) पांडुरंगजी जाधव
कोर कमेटी अध्यक्ष राजुरा विधानसभा
3) गजानन गोदरु जुमनाके
अध्यक्ष राजुरा विधानसभा गो.ग. पा.
4) राजूभाऊ झोडे
अध्यक्ष ऊगुलान कामगार संघटना
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती
विनीत:- गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हा
