
पोंभूर्णा:- देशात कोरोना या घातक विषानूने थैमान घातले असून आरोग्य यंत्रना सक्षम व्हावी गरजूंना रक्त वेळेवर उपलब्ध व्हावे या निस्वार्थ भावनेने राष्ट्रवादि कांग्रेस पार्टि पोंभूर्णा यांच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज दि.१०/०४/२०२१ रोज शनिवारला जि.प.प्राथ.शाळा पोंभूर्णा येथे करन्यात आले या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला तब्बल ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून हे रक्त जिल्हा सामान्य रूग्लालयात उपलब्ध करून देन्यात आले कार्यक्रमाला विलास मोंगरकर सरपंच देवाडा खूर्द,बादल उराडे शहर अध्यक्ष रा. का. बल्लारशाह उपस्थीत होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुजंग ढोले शहर अध्यक्ष रा.का.पोंभूर्णा,अशोक सातपूते संघटक रा.का.,जगनाथ कोहळे महासचिव,संजय येलूरवार उपाध्यक्ष,संजय पावडे तालूका अध्यक्ष सेवादल,गंगाधर कोडगट्टीवार उपाध्यक्ष,दिनेश नैताम उपाध्यक्ष,दिनेश राजेश्वर नैताम सचिव,अरुणजी गुरुनुले संघटक,विवेक लोणारे,मुकेश ठाकरे तथा राष्ष्ट्रवादि कांग्रेस पार्टि पोंभूर्णा चे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले..
