


प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,झरी
आज दि. १३/४/२१ रोजी गुढी पाडव्याच्या पावन मुहूर्तावर श्री. वसंतराव मोहीतकर (गुरुजी) यांचे कडून स्वर्गीय रामचंद्र मोहितकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ पुरड येथील बस स्टँडजवळ प्रवेशव्दार बांधुन देणार आहे. त्या निमित्ताने आज भुमीपुजन करण्यात आले .त्यावेळी सरपंच सोै. सिमा विशाल आवारी, सोै ममता वसंतराव मोहीतकर, मोहितकर गुरजी, तानाजी मोहीतकर,उपसरपंच प्रमोद भगत, झिंगुजी पिंपळशेंडे, उमेशजी परेकर, वृषभ दुबे, वसंत थेटे व गावकरी हजर होते.
