मौजे गंगाजी नगर येथे श्री राम जन्मऊत्सवानिमित्त तरुणाईच्या वतीने रक्तदान

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखन्याकरिता जनता आणि प्रशासन वेळोवेळी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे .श्री राम जन्मऊत्सवानिमित्त माहुर तालुक्याती मौजे गंगाजी नगर येथे रक्त दान करण्यात आले
कोरोना ग्रस्त नागरिकांना रक्त पुरवठा कमी पडू नये या करिता सिंदखेड़ पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री तिड़के साहेब यांच्या उपस्थितित नियमांचे पालन करत तरुनायिने मोठ्या प्रमाणात रक्तदान केले