
कोरोना महामारी ने सगळ्यांना त्रस्त केले आहे राज्यात आणि देशभरात कोरोना ग्रस्त रुग्नांची संख्या चिंता जनक झालेली आहे रुग्णालयात ऑक्सीजन च्या कमतरते मुळे अनैक रुग्ण दगावल्याची माहिती समोर आल्याने
ग्रामीण भागात भीतिची लाट पसरत आहे
मौजे सारखनी हे बाजार पेठ असून सुमारे 50 गांव या बाजार पेठेत आप आपल्या कामा निमित्त खरेदी व विक्री करिता येतात पन कोरोनाचा वाढता प्रभाव कमी करण्या करिता शासनाने लॉक डाउन सुरु केल्या मुळे या बाजार पेठेत नागरिक फक्त रुग्णालया निमित्त येत असल्याचे पाहायला मिळत आहे
मौजे सारखनी येथे अनैक खाजगी रुग्णालये असून रूगनांची अवाक पन जास्त आहे डॉक्टर याच्या वतीने रुग्नांनवर करण्यात आलेले उपचार व त्यांना मिळालेला दिलासा याची पाहणी केली असता
अनैक रुग्नांनी जयसवाल रुग्णालया ची स्तुति केल्याचे समोर आले आहे
ग्रामीण भागाच्या अडचणी लक्षात ठेवून डॉक्टर मंगेश जयसवाल यांनी ऑक्सीजन बेड ची व्यवस्था केली रूग्नांचा अगोदर उपचार करायचा त्यानंतर पैश्या बद्दल बोलायचे त्यांच्या अश्या गोष्टी मुळे रुग्नांनी त्यांचे कौतुक केले आहे
डॉक्टर मंगेश जयसवाल यांनी मौजे सारखनी येथे खाजगी रुग्णालय उभारुन आलेल्या रुग्नांची प्राथमिकता जानून केलेला उपचार आणि खर्च पाहता रुग्नांना दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे
एकी कड़े रुग्नांची पिळवनुक करुण त्यांच्या कडून मिळेल तेवढि रक्कम काढ़नारे डॉक्टर जगोजागी पाहायला मिळतात तर एकीकडे डॉक्टर मंगेश जयसवाल सारखे मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतात
डॉक्टर मंगेश जयसवाल यांनी उभारलेल्या रुग्णालयात त्यांचे मित्र डॉक्टर धवळे त्यांच्या सोबत या श्रेष्ठ कामात त्यांच्या सोबत असतात ज्यांची आर्थिक सोय नाही अश्या रुग्नान कडून फीस नआकारता त्यांना मेडिकल ची सोय करुण देतात अश्या व्यक्तिमत्वाची आज देश्यला गरज आहे
