
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यात जनता कर्फ्युचा फज्जा उडालेले चित्र आज रोजी दिसुन आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याचा नियंत्रण आणण्यासाठी दहा दिवसांचा स्थानिक प्रशासनाने व लोक प्रतिनिधी यांचा आदेशानुसार हिमायतनगर मध्ये जनता कर्फ्यु लागु करण्यात आला मात्र याच पालन करताना कोणीही पालन करताना दिसुन येत नाही यांवर लक्ष कोण देणार आमदार यांनी पुर्ण आदेश देऊन देखील स्थानिक प्रशासन काही कारवाई करताना दिसुन येत नाही जे आमदार यांच्या सोबत काल बाजारात फेरफटका मारायला सोबत होते त्याचेच दुकान आज चालू आहे आशा नागरीक करीत आहेत त्याना कोरोना होत नाही का गरीबांसाठी वेगळा कायदा आणि श्रीमंतांसाठी वेगळा कायदा आहे का असा प्रश्न देखील नागरीक करीत आहेत त्यामुळे नागरीका मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आदेश पाळायचे कोणी दुकान दारांने की नागरीकानी जर का दुकान चालु नाही ठेवली तर नागरीक येणार नाही नागरीक नाही अले तर दुकाने बंद राहतील याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे दुकानदाराला नोटीसा देवून त्यांचे दुकान शिल केले पाहिजे पण तस केले जात नाही कारण सर्व दुकाने साहेबांच्या कार्यकर्त्यांचे आहे म्हणून यांवर कार्यवाही केली जात नाही असे देखील जनता म्हणत आहे २६तारखेला फोटो काढून सोशल मीडिया वर टाकुन कार्यकर्ते मोकळे झाले पण आज रोजी साहेबांनी लावलेल्या जनता कर्फ्युचा फज्जा उडाला आहे असे चित्र आज रोजी दिसुन आले जर असेच चित्र दिसून आले तर कोरोणाची साखळी वाढत जाईल स्थानिक प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे
