
प्रतिनिधी:आशिष नैताम
भाजपाचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष श्री.गजानन गोरंटिवार यांचे किडणीच्या आजारावर उपचार सुरु असतांना आज दि.२८/०४/२०२१ ला रूग्नालयात दुखःद निधन झाले त्यांच्या अशा अचानक निधनाने संपूर्ण तालूक्यात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परीवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती व त्यांच्या परिवाराला या दुखःतून सावरन्याचे बळ देवो हि प्रार्थणा…
