कोरपना या ग्रामीण भागातील युवकांच्या कार्याला भारत सरकार कडुन StartupIndia Recognition

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला भारत सरकार कडुन

StartUpIndia Recognition

आज मिळाले आहे.

Institute of Science & Mathematics
हे आपल्या ग्रामीण भागातील एकमेव startup बनले आहे.

या startup तर्फे ग्रामीण भागातील विद्याथ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता पुर्ण मार्गदर्शन दिले जात आहे.
तसेच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आज भारतातील व महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत.
विद्यार्थी व पालकांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे.
या लाॅकडाउन च्या काळात विद्याथ्यांना ISM Academy या Play Store वरील Application आणि www.ismacademy.org या website चा खूप उपयोग झाला आहे.
या Start-Up ची सुरुवात उपेंद्र मालेकार आणि प्रफुल मालेकार यांनी केली आहे.

“आम्हाला खूप आनंद झाला असून यामुळे आम्हीला प्रचंड प्रेरणा मिळाली आहे. या कार्यात जास्तीत जास्त विद्याथ्यांना फायदा होणार याकडे आमचे लक्ष असणार आहे. ” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.