
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
आज हिमायतनगर येथे दिल्ली येथील व्हिजन स्प्रिंग फाउंडेशन व माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब च्या संयुक्तत विध्यमनाने पोलीस अधिकारीऱ्यांना व वाहन चालकना , आरोग्य कर्मचारी व फळभाजी विक्रतेत्यांना मास्क, सॅनिटायझर ,गॉगल,साबण बॅग अश्या सुरक्षा किटचे वाटप करताना युवासेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, तालुका प्रमुख रामू ठाकरे, शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश चिल्कावार, युवासेना तालुका प्रमुख विशाल राठोड प्रकाश रामदिनवार,निकू ठाकूर,विलास वानखेडे, रामू नरवाडे ,दीपक मुधोळकर,सावन डाके,सोनू चवरे,गजानन चाहील, राहुल कांबळे आष्टीकर, व सर्व युवासैनिक व शिवसैनीक .उपस्थित होते व व्हिजन स्प्रिंग फाऊंडसेनच्या वतीने प्रोजेक्ट इनचार्ज गोविंद पालेपवाड व सर्व युवासैनीक व शिवसैनीक यांनी हिमायतनगर परिसरमध्ये कोविड जनजागृती करण्यास सुरुवात केली ….
