साहेब आम्ही हप्ते देतो म्हणून तर वाळू ओडतो माफीयाचे पत्रकाराला उतर

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुका कोणत्याना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहीला आहे असे एक उदाहरण निदर्शनास आले आहे की वाळु माफिया तक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना न जुमानता रात्र दिवस वाळु करताना दिसत आहेत यामुळे महसुल विभाग यावर कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत केलेली नाही म्हणून आज तर आम्ही पत्रकार त्यांच्या सोबत बोलताना त्यांनी तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारीSDO या सर्वांना आम्हचे हाप्ते प्रत्येक महिन्याला जमा होतात म्हणून तर आम्ही वाळू उपसा करीत असतो तुम्ही बातम्या लावा किंवा जिल्हा अधिकारी यांना निवेदन द्या काही फरक पडत नाही असे वक्तव्य वाळू माफिया यांनी आज पत्रकार यांच्याशी बोलताना केले आहे वाळु उपसा जोमात महसूल विभाग कोमात असे चित्र पाहायला हिमायतनगर तालुक्यात मिळत आहे याकडे नाही जिल्हा अधिकारी लक्ष देत नाही स्थानिक प्रशासन कारण या सर्वाची मिलिभगत आहे असे दिसून जेव्हा एक जबाबदारी म्हणुन फोन लावतो तर त्याचा फोन उचला जात नाही त्यावर उत्तर दिले जात नाही कारण त्याची त्या वाळु माफीया सोबत मिलीभगत झालेली असते आज शासनाचा लाखो रुपयांचा महसूल न भरता हे वाळु उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे जर या लोकांना रायलटी खुली करुन दिली असता सरकारचा महसूल जमा झाला असता आणि गोरगरीब लोकांना वाळु स्वस्त दरात मिळाली असती तर यामुळे महसुल प्रशासनाने लवकरात लवकर एक रायलटी काढावी नाही तर वाळु माफियांना आळा घालण्यासाठी नवीन पथकाची नियुक्ती करावी जोपर्यंत असे केले तोपर्यंत वाळु माफीयाचे प्रमाण वाढत राहील आज संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शासन देखील व्यवस्थेत मग्न आहे याचाच फायदा उचलत अवैध वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे नाही संबंधित मंडळ अधिकारी तहसीलदार तलाठी व एस डी ओं यांनी लक्ष देण्याची गरज आहे आज दिघी कामारी सरजनी विरसणी एकबा असे विविध भागात वाळु उपसा पैसे जमा करून भ्रष्ट अधिकारी यांचे हात बळकट करुन त्यांना वेळेला पैसा त्यांच्या सांगण्यावरून वाळु उपसा चालू आहे आम्हा पत्रकाराना वाळु माफिया सांगत आहेत आम्ही अवैध धंदे बंद होण्यासाठी चित्रिकरण पेपर बाजी करीत असतो तरी देखील अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची सुभिका निभावत नाहीत असे चित्र हिमायतनगर तालुक्यात दिसुन येत आहे जर का असेच चालू राहिले तर आम्ही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नंदी काठांवर आमरण उपोषण चालू करु याची सर्व जबाबदारी महसूल विभागाची राहील येत्या दोन-तीन दिवसांत जर का वाळु माफिया नाही थांबले तर यांवर विचार केला जाईल असे आवाहन पत्रकारांच्या वतिने देत आहे.