झाडगाव ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांची भेट

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर,राळेगाव


राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात येत असलेल्या झाडगाव येथे कोरोना जनजागृती समितीच्या वतीने राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार साहेब यांनी झाडगाव ग्रामपंचायतला भेट देऊन आढवा बैठक व जनजागृती मोहिम राबवत दिनाक ९ मे रोजी झाडगाव ग्रामपंचायतमध्ये आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस गटविकास अधिकारी यांनी कोरोना रूग्णांनाचे वाढत असलेले प्रमाण कमी कसे करता येईल यावर भर देत आशा सेविका अगणवाडी सेविका यांना गावात घरा घरात जाऊन रुग्ण तपासणी करून घेने आँक्शिमिटरने घरातील प्रतेक जनाचे ऑक्सिजन लेवल चेकिंग करने आजारी असेल अशा रूग्णांनाची माहिती घेने गावात विनाकारण फिरणाऱ्यांना दंड करने दुकान लाईन चेक करने लसीकरण करुन घेने कोरोना टेस्ट कँम्प लावने ग्रामपंचायत सचिव यांनी गावात कडक निर्बंध लावावे असे आदेश देण्यात आले व अनेक विषयांवर मार्गदर्शन केले त्यावेळेस सचिव प्रविण निकोडे ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे पोलीस पाटील प्रशांत वाणी आशा सेविका संगिता पाल माधुरी राजुरकर वैशाली चांदेकर अंगणवाडी सेविका सुलोचना भगत शितल चांदेकर ग्रामपंचायत कर्मचारी संतोष त्रिपदवार राजु तिजारे उपस्थित होते